Meghraj Rajebhosle | मेघराज राजेभोसले यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पदावरून हकालपट्टी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Nov 2020 10:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मेघराज राजेभोसले यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ पदावरून हकालपट्टी. संचालकांनी अविश्वास ठराव मंजूर करून प्रभारी अध्यक्षांची निवड केली आहे. माझ्या पाठीत खंजीर खुपसला, मी कोणालाही सोडणार नाही. या विरोधात कोर्टात धाव घेऊन मी पुन्हा पदावर बसणार. सुशांत शेलार हे सगळ्या कटाच्या मागे आहेत, त्यांना अध्यक्ष व्हायचं आहे : मेघराज राजेभोसले. उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे