Sharad Pawar Meet Nitin Kumar : नितीश कुमार आणि शरद पवारांची भेट ABP Majha
नितीश कुमार आज शरद पवारांची भेट घेणार आहेत. हि भेट दिल्ली इथं होणार आहे. देशात विरोधकांच्या एकीसाठी नितीश कुमारांच्या गाठीभेटी सुरु आहेत.