Anil Parab: एसटीची सेवा पूर्ववत करण्यावर महामंडळ आणि परब यांच्यात बैठक ABP Majha
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला एसटीच्या १०९ कामगारांना भोवणार. या हल्लेखोर एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेणं अशक्य, परिवहनमंत्री अनिल परब यांचा निर्णय.
Continues below advertisement