Maharashtra : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात भेट
Continues below advertisement
Maharashtra : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर कारवाई होणार का याची चर्चा असतानाच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला पोहोचले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट झालीय. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती देण्यासाठी ही भेट झाल्याचं बोललं जातंय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv