Meera Manjhi Special Report : पंतप्रधान मोदी चहा प्यायले तो कप मीरा मांझींनी देव्हाऱ्यात ठेवला

Meera Manjhi Special Report : पंतप्रधान मोदी चहा प्यायले तो कप मीरा मांझींनी देव्हाऱ्यात ठेवला

बुलेटीनमध्ये आता पाहूयात गोष्ट एका चहाच्या कपाची... गोष्ट एका भक्तीची...  आणि गोष्ट एका उज्ज्वलेची... अयोध्येतल्या एका गृहिणीने चहाचा कप थेट देव्हाऱ्यात ठेवला...  आणि त्याची पूजाही सुरू केलीय... आणि त्याचं कारण आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी... काय घडलंय नेमकं, पाहूयात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola