
Meera Borvankar on Ajit Pawar : येरवडा जमीन विक्रीसाठी दादांचा दबाव,मीरा बोरवणकरांची खळबळजनक PC
Continues below advertisement
पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांचे अजित पवारांवर थेट आरोप, अजितदादांनी जागा हस्तांतरित करण्यास सांगितलेलं, माझ्यामुळे जागा वाचली, बोरवणकरांचं वक्तव्य
Continues below advertisement