Meed Day Meal Special Report : माध्यान्ह भोजनाचा मेन्यू बदलणार; इडली, भगर, थालीपीठचा समावेश होणार
Continues below advertisement
Meed Day Meal Special Report : माध्यान्ह भोजनाचा मेन्यू बदलणार; इडली, भगर, थालीपीठचा समावेश होणार
माध्यान्ह भोजनात फक्त खिचडी खाऊन कंटाळलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी, खिचडीसोबतच इडली-सांबार, भगर, थालीपीठ, नाचणीचे सत्व आणि पराठाही मिळणार, राज्य सरकारने नेमलेल्या समिती शिफारस.
Continues below advertisement