Medical Education | वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द, अमित देशमुख यांची घोषणा
Continues below advertisement
वैद्यकीय प्रवेशासाठी 70:30 कोटा पद्धत रद्द करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली. 70:30 कोटा पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून तसंच शिक्षणापासून वंचित राहतात, त्यामुळे राज्य सरकार ही कोटा पद्धत रद्द करत असल्याचं अमित देशमुख म्हणाले. तसंच यापुढे 'वन स्टेट वन मेरिट' राहिल असंही देशमुख यांनी सांगितलं.
Continues below advertisement
Tags :
Medical College Admission Medical Admission 7030 Quota Medical Education Minister Amit Deshmukh Maharashtra Government