Medha Kulkarni on Pune Lok Sabha : पुण्यामध्ये खासदार भाजपचाच होणार : मेधा कुलकर्णी

Medha Kulkarni on Pune Lok Sabha : पुण्यामध्ये खासदार भाजपचाच होणार : मेधा कुलकर्णी

लोकसभा खासदार भाजपचाच असेल.  मतदारसंघासाठी पक्षाचा आदेश हीच रणनीती पक्ष जो उमेदवार दिइल तो आमदार म्हणून निवडून येईल. भाजपला ३७० आकडा पार करायचा आहे तर युतीमध्ये ४०० आकडा पार करायचा आहे. विधानसभेसाठी कोण चेहरा असेल हा पक्षाचा निर्णय आहे, त्यामध्ये मी बोलणार नाही, पक्षच निर्णय घेईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola