
Measles Outbreak In Mumbai : मुंबईत गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ, मुलांची काळजी कशी घ्यावी? ABP Majha
Continues below advertisement
मुंबईत गोवरचा विळखा वाढला. जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान रुग्णांची संख्या 109 . आतापर्यंत गोवंडीत तीन बालकांचा मृत्यू. लहान मुलांसाठीचं लसीकरण करण्याचं पालिका आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन.
Continues below advertisement