Maza Diwali Ank 2022 : 'माझा' दिवाळी अंक बाजारात दाखल, अनेक दिग्गजांनी केलं स्वागत : ABP Majha
पहिल्या वर्षी तुम्ही दिलेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर एबीपी माझाचा दुसरा दिवाळी अंक यंदा बाजारात दाखल झाला आहे. अनेक दिग्गजांनी माझा दिवाळी अंकाचं स्वागत केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीही या अंकाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या.