मालेगावातल्या उर्दूघराला बिबी मुस्कान खानचं नाव देण्याचा महापौर ताहिरा शेख रशीद यांचा प्रस्ताव

Continues below advertisement

कर्नाटकातल्या उडुपीतल्या शाळेबाहेर अल्ला हू अकबरच्या घोषणा देणाऱ्या मुलीचं नाव मालेगावातल्या उर्दू घराला देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मालेगावच्या उर्दूघराचं नाव आता बिबी मुस्कान खान उर्दूघर असं होण्याची शक्यता आहे. मालेगावच्या महापौर ताहिरा शेख रशीद यांनी तसा प्रस्ताव ठेवलाय.
दुसरीकडे हिजाबच्या समर्थनार्थ आज हजारो महिला मालेगावमधल्या मैदानात एकवटल्या. या मेळाव्यात मौलानांनी महिलांना मार्गदर्शन केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram