Nandkumar Ghodle | स्मारकासाठी झाडांची कत्तल होणार नाही : महापौर नंदकुमार घोडले | ABP Majha

औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी या प्रकरणावर खुलासा केला आहे. एकही झाड न तोडता बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारणार आहे. प्रशासनाला तसे आदेश दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola