MVA Meeting: मविआची संध्याकाळी विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवर बैठक ABP Majha
abp majha web team
Updated at:
02 Jul 2022 04:38 PM (IST)
मविआची संध्याकाळी विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीवर बैठक. जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, सुनील प्रभू, उपस्थित राहण्याची शक्यता. मविआकडून शिवसेनेचे राजन साळवी उमेदवार