MVA Maharashtra : मविआचा संभावित फॉर्म्युला? आघाडीत जागावाटपावरुन बिघाडी : ABP Majha
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला आकड्यात ठरवलेला नाही. त्याऐवजी प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय चाचपणी करून, कोणत्या पक्षाची कोणत्या मतदारसंघात ताकद आहे त्यानुसार निर्णय घेण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.