Matoshree Threat Call:मातोश्रीबाहेर घातपातासंदर्भात Sanjay Raut आणि Ajay Choudhari यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
Matoshree Threat Call:मातोश्रीबाहेर घातपातासंदर्भात Sanjay Raut आणि Ajay Choudhari यांची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मोठा घातपात होणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या फोननंतर मुंबई पोलीस आणि मुंबईतील सुरक्षा यंत्रणा सतर्क झालीये. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुंबई-गुजरात ट्रेनने प्रवास करणाऱ्या ४ ते ५ व्यक्तींचे संभाषण ऐकल्यानंतर नियंत्रण कक्षाला ही माहिती दिलीये... हे तरुण उर्दूमधून संभाषण करत असल्याची माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिलीये...
Continues below advertisement