Matheran Railway Update : माथेरान राणीच्या वाटेत अडथळा, घातपात की मस्ती? : ABP Majha
abp majha web team
Updated at:
01 Nov 2022 12:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाथेरानच्या राणीचा अपघात टळला. अज्ञात व्यक्तीकडून रेल्वे रुळावर रुळाचा तुकडा टाकल्याने मोठा अपघात होणार होता; मात्र लोको पायलटच्या सतर्कमुळे अनर्थ टळला.