Matheran : कड्यावरचा गणपती, निसर्गाच्या राजाचं दर्शन फक्त ABP Majha वर : Raigad

Continues below advertisement

पश्चिमेचा अथांग सागर, गर्द माडांच्या गर्दीत हरवून गेलेलं आंजर्ले गाव, दूरवर दिसणारा जोग खाडीचा परिसर, डोंगरावरून खाली उतरणारा नागमोडी रस्ता, गावातून मंदिरापर्यंत वर चढत आलेली पायऱ्यांची वाट आणि गच्च झाडीने वेढलेला मंदिराचा परिसर....वर्णन करावं तेवढ थोडंच! सकल कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणेशाची स्थापना अशा सुयोग्य ठिकाणी करण्याची कल्पना ज्यांना सुचली त्यांच्या कलात्मकतेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

कड्यावरचा गणपती, निसर्गाच्या राजाचं विशेष दर्शन फक्त ABP Majha वर

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram