EWS Maharashtra : महाविकास आघाडी सरकारला मॅटचा धक्का, EWSबाबतच्या 'त्या' निर्णयात बदल ABP Majha

  महाविकास आघाडी सरकारला मॅटचा धक्का,  आर्थिक दुर्बल उमेदवारांना सुपरन्युमररी पदे देण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय मॅटने बेकायदा ठरवला, तर मराठा आरक्षण गटातून आर्थिक दुर्बल घटकांत आलेल्यांनाच ही पदे देण्याचे निर्देश.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola