Mask Uses: डिजीटल इंडिया फाउंडेशनचं सर्वेक्षण, मुंबईत मास्क वापरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक ABP Majha

Continues below advertisement

कोरोनाच्या लढाईत सर्वात प्रभावी अस्त्र ठरलेल्या मास्कसंदर्भातल्या बातमीनं. गेल्या दोन वर्षांत आपण स्वत: अनुभवलंय की, या मास्कमुळं कोरोनाला आळा घालणं सहज शक्य झालंय. त्यामुळं  डॉक्टरपासून तज्ज्ञांपर्यंत सर्वांचा एकच सल्ला असतो तो म्हणजे मास्क वापरा. आणि त्याच पार्श्वभूमीवर देशातल्या कुठल्या शहरात किती टक्के लोक मास्क वापरतात याचं सर्वेक्षण डिजिटल इंडिया फाऊंडेशननं केलं आहे. पाहूयात त्याचाच आढावा घेणारा स्पेशल रिपोर्ट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram