Mashal Yatra : माहीममध्ये मशाल यात्रा सुरू, मात्र काही वेळातच मशाल यात्रेला रोखण्यात आलं

काँग्रेसने आज मुंबईत मशाल यात्रा काढली... देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, आर्थिक घोटाळे, सामाजिक अशातंता, महिला असुरक्षा हे मुद्दे तसेच केंद्र आणि राज्य सरकारावर  हुकूमशाही, भ्रष्टाचाराचा आरोप करत ही मशाल यात्रा काढण्यात आली... माहीममध्ये मशाल यात्रा सुरू झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्यांना अडवलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola