Aurangabad Marriage: दीड महिन्यात ७ जणांसोबत विवाह, नवरी मुलीसह चार महिलांची टोळी सक्रीय ABP Majha
Continues below advertisement
लग्नाळू मुलांना शोधून दोन- चार लाखात वधू विकणार एक रॅकेट औरंगाबाद पोलिसांनी पकडलं आहे. चार ऑंटी सह एका मुलीने मराठवाडा खानदेशसह गुजरातमध्ये एक दीड महिन्यात तब्बल एकाच मुलीचं सात जना सोबत लग्न लावून रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे .
Continues below advertisement