Nizamuddin Markaz | निजामुद्दीनमधील कार्यक्रमातील 106 जण पुण्यात आढळले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Apr 2020 05:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
निजामुद्दीनमधील कार्यक्रमातील 106 जण पुण्यात आढळले. तसेच कार्यक्रमातून आलेल्या 182 जणांची यादी प्राप्त झाल्याची माहिती आयुक्त म्हैसेकर यांनी दिली.