
Marine Drive Trident Fire :मरीन ड्राईव्ह येथील ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला आग, टेरेसवरुन धुराचे लोट
Continues below advertisement
मुंबईच्या मरीन ड्राईव्ह येथील ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला आग, वरच्या मजल्यावरून धुराचे लोट, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट..
Continues below advertisement