MARD Doctors : 'आरोग्य कर्मचारी संपात असल्यानं ताण वाढला,' MARD च्या डॉक्टरांचं सरकारला पत्र

Continues below advertisement

महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात पत्र 

सरकारी रुग्णालयातील परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी संपात सहभागी असल्यानं आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढला

आरोग्य सेवेसोबतच कार्यालयीन कामं देखील डाॅक्टरांनाच करावी लागत आहेत, अशात कर्मचाऱ्यांच्या मागणीवर विचार करत तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी

सोबतच संपकाळात लवकर मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची मागणी

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram