Maharashtra Rain : मराठवाड्याला अवकाळी पावसाचा सर्वात जास्त फटका, फळबागांचं मोठं नुकसान
Continues below advertisement
राज्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाने झोडपून काढलंय. कुठे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर कुठे गारांचा पाऊस पडतोय. त्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय.
Continues below advertisement