Marathwada Water Issue : जायकवाडीमध्ये केवळ आठ टक्के पाणीसाठा तर 4 धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा

Continues below advertisement

Marathwada Water Issue : जायकवाडीमध्ये केवळ आठ टक्के पाणीसाठा तर 4 धरणांमध्ये शून्य टक्के पाणीसाठा 
मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून, अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यात आजमितीला फक्त 17 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात केवळ 17.30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर या 11 प्रकल्पापैकी 3 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस मराठवाड्याला अधिक भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. चिंताजनक बाब म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त 8 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram