Maharashtra Water : मराठवाड्यात सर्वात कमी 21 टक्के पाणीसाठा शिल्लक : ABP Majha
Continues below advertisement
आणि आता बातमी महाराष्ट्रातील जलसाठ्यासंदर्भातील....राज्यातील धरणांमध्ये अवघा ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.. गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये राज्यातील धरणांमध्ये अधिक १४ टक्के म्हणजेच ५४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. यंदा गंभीर परिस्थिती निर्माण झालीये.
Continues below advertisement