Marathwada Water Grid प्रकल्प बंद होणार नाही : अमित देशमुख | ABP Majha
मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी भाजप सरकारनं सुरु केलेल्या मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प बंद होणार नसल्याचं सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलंय. आज मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मराठवाड्यातील नेत्यांची बैठक पार पडली