Shock to BJP | ठाकरे सरकारकडून भाजपला झटका देण्याची मालिका सुरुच

Continues below advertisement
मराठवाड्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड या महत्वाकांक्षी प्रकल्पाला महाविकास आघाडीने ब्रेक दिला आहे. 4074 कोटी एवढा खर्च या योजनेला होणार होता. या प्रकल्पाच्या माध्यमातून पहिला टप्प्यात मराठवाड्यातील अकरा लहान मोठी धरणे एकमेकांना जोडून पिण्याचे पाणी, शेती तसेच उद्योगाला लागणारे पाणी पुरविण्यात येणार होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram