Marathwada Water Cutting : ऐन फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यात 256 टँकरनं पाणीपुरवठा
abp majha web team
Updated at:
06 Feb 2024 01:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMarathwada Water Cutting : ऐन फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यात 256 टँकरनं पाणीपुरवठा ऐन फेब्रुवारीत मराठवाड्यात 256 टँकरने पाणीपुरवठा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 255 टँकरने पाणीपुरवठा, 337खाजगी विहिरीही अधिग्रहित, विभागीय आयुक्त कार्यालयाचा रिपोर्ट.