Marathwada SuperFast : मराठवाड्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर मराठवाडा सुपरफास्ट ABP Majha

Continues below advertisement

Marathwada SuperFast : मराठवाड्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर मराठवाडा सुपरफास्ट ABP Majha

हे देखील वाचा

Video: जरांगे पाटलांचा जीवघेणा प्रवास, वाहत्या नदीतून घातली कार; सहकाऱ्यांचा जीव भांड्यात

मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सध्या आरक्षणासाठी पुढील रणनिती आखायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या सहकारी व मराठा समाजबांधवाशी चर्चा करुन विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. त्यानिमित्ताने त्यांचे राज्यभर दौरे असून सध्या ते बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी जीवघेणा प्रवास केल्याने मराठा आंदोलकांची काही क्षणासाठी धाकधूक वाढली होती.मात्र, नदीच्या पाण्यातून ते सुखरुप बाहेर आल्याने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेवर बोलताना आपण 1 सप्टेंबर रोजी राजकोटला जाणार असून कोणीही या घटनेचं राजकारण करु नये, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram