Marathwada Metro : मराठवाड्यातील पहिली मेट्रो औरंगाबादमध्ये धावणार ABP Majha
औरंगाबादवासियांचं मेट्रोचं स्वप्न लवकरच साकार होण्याची शक्यता आहे. कारण मराठवाड्यातील पहिली मेट्रो औरंगाबादमध्ये धावणार आहे. शेंद्रा ते वाळुज मेट्रोसाठी हालचाली सुरु झाल्यात. वाळुज ते शेंद्रा आणि बिडकीन ते हर्सल या मुख्य मार्गावर मेट्रो सुरु करण्याचा विचार आहे.