Marathwada GST Scam : 200 ते 250 कोटींची खोची बिलं काढून मराठवाड्यात GST चा महाघोटाळा

Continues below advertisement

Marathwada GST Scam : 200 ते 250 कोटींची खोची बिलं काढून मराठवाड्यात GST चा महाघोटाळा

मराठवाड्यात २०० कंत्राटदारांनी मिळून जीएसटीत केलेला महाघोटाळा उघडकीस आला आहे. तब्बल २०० ते २५० कोटींची बोगस बिलं काढून ४० ते ५० कोटींचा जीएसटी बुडवण्यात आला आहे. या प्रकरणी जाफर कादर नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कादरच्या नावानं एक बोगस कंपनी आहे, जिचा वापर करचुकवेगिरीत करण्यात आला होता. लातूर, उस्मानाबाद वगळता मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील २०० कंत्राटदारांचा या घोटाळ्यात समावेश आहे. ८ ते ९ बोगस कंपन्या स्थापन करून, त्यांच्या मार्फत केवळ कादगावर सिमेंट खरेदी दाखवून, त्या बिलांच्या जोरावर ४० ते ५० कोटींचा जीएसटी चोरल्याचा आरोप आहे. जीएसटी विभागानं हा महाघोटाळा उघडकीस आणला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram