Marathwada Water Crisis Special Report : हंडाभर पाणी विकत घ्यावं लागतं... मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई
राज्यात वळीव पावसाचा तडाखा सुरू असला, तरी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष वाढत असून सध्या राज्यातील लहान मोठ्या धरणांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा आहे... मराठवाड्यात पाणी संकट अधिकच गडद होत चालले आहे .. मराठवाड्यातील 7 जिल्ह्यात तब्बल 1 हजार 706 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.