Marathi Vs Gujarati Special Report : मुलूंडमधील घटनेविरोधात वातावरण तापलं, राजकीय वर्तुळात घमासान

Continues below advertisement

Marathi Vs Gujarati Special Report : मुलूंडमधील घटनेविरोधात वातावरण तापलं, राजकीय वर्तुळात घमासान

मराठी माणूस, मराठी अस्मितेसाठी कायमच, करारी बाणा जपणाऱ्या राज ठाकरे यांनी, मुलुंडच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा मनसे स्टाईल इशारा दिलाय. मराठी माणसावर अन्याय दिसेल, तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे, असं आवाहन राज ठाकरेंनी मनसैनिकांना केलं आहे. मुंबईत आणि एकूणच महाराष्ट्रात जर पुन्हा असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित, असा सज्जड दमही राज ठाकरेंनी दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram