Marathi Signboards : मराठी पाट्यांसाठी 25 तारखेचा अल्टीमेटम, सोमवारपासून BMC कारवाई करणार
Continues below advertisement
Marathi Signboards : मराठी पाट्यांसाठी 25 तारखेचा अल्टीमेटम, सोमवारपासून BMC कारवाई करणार
मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत शनिवारी संपणार आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून दुकानांवर मराठी पाट्या दिसल्या नाहीत, तर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. प्रतिकर्मचारी दोन हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. सुमारे सात लाख दुकाने-आस्थापनांपैकी फक्त २८ हजार दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या आहेत.
Continues below advertisement