Marathi Sahitya अकादमीला यंदाही मराठमोठा अध्यक्ष नाहीच, Madhav Kaushik यांचा विजय : ABP Majha

साहित्य क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या साहि्त्य अकादमीच्या अध्यक्षपदाची माळ माधव कौशिक यांच्या गळ्यात पडलीय. आज सकाळी अध्यक्षपदाची निवडणूक झाली. मराठी साहित्यित रंगनाथ पठारे हेसुद्धा रिंगणात होते.. आधीच्या मराठी उमेदवारांपेक्षा पठारेंना अधिक प्रचार केला होता.. मात्रव दुर्दैवानं त्यांचा विजय होऊ शकला नाही. कन्नड साहित्यिक डॉ. मल्लेपुरम व्यंकटेश हेसुद्धा रिंगणात होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola