Top 80 Superfast News : 8 AM : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : 27 June 2025 : ABP Majha

Continues below advertisement
त्रिभाषा सूत्र विरोधी समन्वय समितीचा सात जुलैला आझाद मैदानावर मोर्चा निघणार. मनसेचा मोर्चा आता सहा जुलै ऐवजी पाच जुलैला होणार. पहिली आणि दुसरीला हिंदीचा अभ्यासक्रम नसेल आणि परीक्षा देखील नसेल, असे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले. तिसरीपासून मात्र हिंदीचे लेखन सुरू होईल. पहिलीपासून हिंदी ठेवण्यावर सरकार ठाम आहे, पण ती मौखिक स्वरूपात शिकवली जाईल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola