ABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8PM 08 August 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8PM 08 August 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, अजित पवार तातडीनं नाशिकवरून मुंबईत येणार, फडणवीसही राहणार उपस्थित

मविआचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार निकालानंतरच ठरणार, दिल्लीतील मविआ नेत्यांच्या बैठकीतली इनसाईड स्टोरी 'माझा'वर, जागावाटपावरही चर्चा

लाडकी बहीण योजनेसाठी नारीशक्ती अॅपवर आलेले १ कोटी ५ लाख अर्ज अवघ्या दोन दिवसांत मंजूर, १७ ऑगस्ट रोजी देणार पहिला हप्ता 

मोठा गाजावाजा होत असलेल्या लाडकी बहीण योजनेवरून सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारची खरडपट्टी...लाडक्या बहीण योजनेसाठी पैसे आहेत, पण जमिनीचा मोबदला द्यायला पैसे नाहीत का? कोर्टाचा सवाल

बोगस संशयित दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश, ४०० हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी एबीपी माझाच्या हाती... 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram