Marathi Natya Parishad च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची उडी, सामंत विरुद्ध शेलार आमनेसामने येणार

Marathi Narya Parishad च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपची उडी, सामंत विरुद्ध शेलार आमनेसामने येणार
नाट्य परिषदेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) सामना.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रसाद कांबळींना आशिष शेलारांचा तर प्रशांत दामलेंना उदय सामंतांचा पाठिंबा. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रशांत दामलेंच्या पॅनलमधील निवडून आलेल्यांनी घेतली होती नाट्य परिषदेचे तह्यात विश्वस्त असलेल्या शरद पवारांची भेट. १६ मे रोजी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदासोबतच इतर पदांची देखील निवडणूक.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola