Marathi language day | भाजपच्या चिखलीच्या आमदार श्वेता महालेंची संस्कृत प्रिंट साडी चर्चेत | ABP Majha

मराठी भाषा दिनानिमित्त भाजपच्या चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी खास  संस्कृत भाषेतल्या प्रिंटची साडी नेसली.. याविषयी त्यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola