
Marathi Language : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता
Continues below advertisement
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिफारस. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्राकडे सकारात्मक प्रस्ताव. सूत्रांची माहिती.
Continues below advertisement