HSC Time Table : बारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल, दोन पेपर पुढे ढकलले
abp majha web team
Updated at:
24 Feb 2022 07:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबारावीच्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल झाला आहे. सात मार्चला होणारा मराठीचा पेपर सात एप्रिलला होणार. पाच मार्चला होणारा हिंदीचा पेपर आता पाच एप्रिलला होणार.