Marathi Dandiya : भाजपकडून मुंबईत मराठी दांडियाचं आयोजन, मराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न?

Marathi Dandiya : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने गुजराती दांडियासोबतच मराठी दांडियाचं आयोजन केलंय.. अभ्यूदय नगरच्या मैदानात मराठी दांडियाचा महोत्सव पार पडणार आहे. या दांडियाला राजकारणी आणि मराठी कलाकार हजेरी लावणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी माणसाला साद घालण्यासाठीच भाजपने हे आयोजन केल्याचं सांगितलं जातंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola