Sonalee Kulkarni Wedding : वाढदिवशीच सोनाली कुलकर्णी बोहल्यावर! कुणाल बेनोडेकरसोबत बांधली लगीनगाठ
Continues below advertisement
मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील 'अप्सरा' अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडेकरसोबत विवाहबंधनात अडकली आहे. मोजक्या पाहुण्याच्या उपस्थितीत त्यांनी दुबईत लगीन गाठ बांधली आहे. जुलै महिन्यात दोघे लग्न करणार होते, मात्र दोन महिने आधीत त्यांनी लग्न केले आहे. सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांनी ही आनंदाची बातमी दिली आहे.
Continues below advertisement