Mumbai : मराठा युवा सेनेची सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरेंविरोधात बॅनरबाजी ABP Majha

सुषमा अंधारेंनी हिंदू देव-देवतांवर टीका केल्याचा आरोप  मराठा युवा सेनेने केलाय...दरम्यान हेच का तुमचं हिंदुत्व असा सवाल विचारत मराठा युवा सेनेने सुषमा अंधारे आणि उद्धव ठाकरेंविरोधात मुंबईत बॅनरबाजी केलीये. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola