OBC Vs Maratha Protest : मुंबईत मराठा समन्वयक आणि ओबीसी नेते Prakash Shendge यांची भेट
abp majha web team
Updated at:
06 Jan 2024 11:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppOBC Vs Maratha Protest : मुंबईत मराठा समन्वयक आणि ओबीसी नेते Prakash Shendge यांची भेट
मुंबईत मराठा समन्वयक आणि ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांची भेट -------------- २० तारखेच्या मोर्चासाठी मराठा आणि ओबीसींची आझाद मैदानाची मागणी ---------------------- बैठकीत दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याची माहिती ------------- दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये अशी दोन्ही समाजांनी भावना