Maratha Reservations: विनोद पाटलांकडून पुनर्विचार याचिका दाखल ABP Majha
गेल्या काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती, त्यानंतर मराठा आरक्षण पुन्हा सुप्रीम कोर्टात पोहोचले आहे, सर्वोच्च न्यायालयात 12 तारखेला मराठा आरक्षणावर सुनावणी होण्याची शक्यता आहे... मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढ्यातील मुख्य याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही पुनर्विचार याचिका दाखल केलीय... राज्य सरकारसह मराठा समाजाच्या पदरी निराशा पडली होती, त्या आशा आता पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत
Tags :
Maratha Reservation Supreme Court Vinod Patil Postponement Maratha Reservation Chief Petitioner