Maratha Reservation Verdict : सोलापूरात पोलिसांकडून मराठा कार्यकर्त्यांची आंदोलन करण्याआधी धरपकड
आफताब शेख, एबीपी माझा
Updated at:
05 May 2021 01:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवरिष्ठ पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी उतरले असून, मराठा आंदोलक अधिक तीव्र होत असतानाच सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकाला छावणीचं स्वरुप. मराठा आरक्षण मुद्द्यावरुन कायदा रद्द होण्याचा निकाल येताच मराठा समाज आंदोलक आक्रमक